कार्यक्रम ठेवावेत, जुने कार्यक्रम दाखवावेत असे आवाहन केले. जगभरातील परिस्थितीचे । सोशल गांभीर्य विशद करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे रुग्ण सापडून ४ आठवडे पुर्ण झाले. लॉकडाऊन ने गैरसोय होतेय खरं आहे, पण सोशल डिस्टंसिंगसारखे दूसरे हत्यार आज आपल्याकडे नाही. एवढे करूनही संख्या वाढते आहे. परंतू आपल्याला ही वाढच नको आहे, रुग्णाचा वाढता आलेख आपल्याला शुन्यावर आणायचा आहे. त्यामुळे आपले आणायचा आहे त्याने घर हेच आपले गडकिले आहेत. आपणच आपले संरक्षक आहोत हे लक्षात ठेऊन प्रत्येकाने वागायचे आहे. मुख्यमत्र्याना राज्यातील याची माहिती देताना बरे होऊन घरी परतलेले ८० जण आहेत हे ही आवर्जुन सांगितले.
आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पढे येऊन नावे नोंदवावीत-3