मुंबई-नागपुरात मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटायझर जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई।

मुंबई-नागपुरात मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटायझर जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई।


मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी कमी दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि मास्क बाजारात आणले जात आहे. मुंबईतील नाहरमधून एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आला आहे, तर नागपुरात एक हजार बाटल्या हस्तगत केल्या आहेत मुंबईतून एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त मुंबईतील नाहरमधून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतून । विदेशात पाठवण्यासाठी हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाई केली. विशेष हे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांनी उत्पादनाचा परवानाही घेतला नव्हता. सिद्धिविनायक डायकॅम नियमाचा प्रा.लिमिटेड कंपनीचे नाव या कंपनीचे नाव असून चिंचवड जग भरात सॅनिटायझरचा दुष्काळ असल्याचा फायदा होण्याची घेत बक्कळ पैसे कमावण्याचा कंपनीचा प्रयत्न होता.